या लेखातले शेवटचे दोन परिच्छेद रेशमी दुलईला ठिगळ लावल्यासारखे वाटले हो! आपण नावे ठेवली ती मंडळी एका विषयाला धरून तरी लेखन करतात. स्तंभलेखन आणि अनुदिन्या / संकेतस्थळे यावरील लेखन सारखे कसे असेल? त्याची तुलनाच होऊ शकणार नाही.
तरी लेख वेगळा आहे, विचार करायला प्रवृत्त करणारा आहे.