माफी, सन्जोप राव, श्री अत्यानंद, चित्त, शुभामोडक, मुक्तछंदा, चोखंदळमहाराज, आशाताई, सोनाली, श्री प्रभाकर पेठकर , सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
शुभामोडक, वाहतुक मुरंबा हा श्री. पु. ल. देशपांडे यांच्या एका लेखातील शब्द आहे. हा शब्द आम्हाला दोघांना खूप आवडतो. कारने प्रवासाला जाताना अचानक गाडीचा वेग कमी करायला लागला की आम्ही म्हणतो की पुढे बहुतेक मुरंबा दिसतोय.
चोखंदळमहाराज, तुमच्या प्रतिसादात काही दम नाही बुवा!
रोहिणी