गिरगांवकर,

तुम्ही दिलेल्या दुव्यातील माहिती जुनी आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली इ देशांनी आपआपले (फ्रँक, मार्क, लिरा इ) चलने सोडून आता युरो स्वीकारले त्यालादेखील ४-५ वर्षे होऊन गेलीत.

आणि दुसरे म्हणजे, विनिमय दर हा कायम बदलता असतो. फारतर अंदाजे विनिमय दर सांगता येईल.