अभियंता ह्या नात्याने मी अनेक तर्क लावून पाहिले पण मला त्या गोष्टीचा उलगडा झाला नाही. अनेक विज्ञाननिष्ठ विचारवंतांशी चर्चा केली पण उत्तर मिळाले नाही. ती जागा घनदाट जंगलात आहे आणि तो भाग नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. मोठ्या मुष्किलीने तेथे जाता आले. पोलीससुद्धा त्या भागात क्वचितच जातात. तरीदेखील आपली तयारी असेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करू.
राजेन्द्र