विकिवर इंग्लिशमधून सात

===

ख्रिश्चन समजुतीप्रमाणे सात महापापे(?) आहेत. या महापापांवर आधारीत खूनसत्र चालवणाऱ्या नराधमाचा पाठलाग सेव्हन(१९९५) या चित्रपटात दाखवला आहे.

अवांतर-
या सात महापापांतली सहा आपल्या षड्रिपुंप्रमाणे आहेत. खादाडखाऊपणा हे महापाप कसे काय बुवा?