क्र. २ ओरडून सांगेल 'माझ्या डोक्यावर पांढरी टोपी आहे.'
कसे?
क्र. १ ने पुढे पाहिले. त्याला एक काळी आणि एक पांढरी टोपी दिसली. त्यामुळे त्याला शंका आहेच. क्र. २ ने पाहिले की १. काही बोलत नाही. म्हणजे तो समजला की १ ला दोन विरुद्ध रंगाच्या टोप्या दिसत आहेत. आता २ च्या पुढच्याची टोपी काळी म्हणजे २. ची स्वतःची टोपी पांढरी हे त्याला स्पष्ट झालेच.म्हणून त्याने सांगितले.