दोन शक्यता आहेत (वरील चित्रात दुसरी शक्यता दाखवली आहे)-
शक्यता १
समजा कैदी क्र. २ आणि ३ यांच्या टोप्या एकाच रंगाच्या असतील तर, कैदी क्र. १ आपल्या डोक्यावरच्या टोपीचा रंग लगेच ओळखू शकेल.
===
शक्यता २
- समजा कैदी क्र. २ आणि ३ यांच्या टोप्या एकाच रंगाच्या नसतील तर कैदी क्र.१ (शहाणा असेल तर
) गप्प बसेल. - थोडा वेळ वाट पाहून आणि कैदी क्र. १ काही बोलला नाही यावरून कैदी क्र. ३ आणि कैदी क्र. १ यांच्या टोपीचा रंग एकच आहे असा निष्कर्ष कैदी क्र. २ सहज काढू शकेल.
- तसेच क्र. २ ला क्र. ३ ची टोपी दिसत आहे, तो रंग आपल्या टोपीचा नाही हे क्र.२ ला ओळखणे सोपे आहे.