उभा आठवत मनी बालपण
        वर्षे बघ झर्रकन गेली
अता राहिली फक्त आठवण
        आणि पापणी ही ओली.. 

वा! वा! 'प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट' असे वाटले...सरस विडंबन.