एक कट्टा होऊन जाऊ द्या.....विषय छानच आहे आणि या विषयाला अनेक कंगोरे आहेत. या विषयावर समोरासमोर चर्चा झाली तर बऱ्यापैकी मंथन होऊ शकेल.तर कोण तयार आहे काय???चला विचार तर करा...
(व्यक्तिगत रोख वाटलेला मजकूर वगळला: प्रशासक)