मालक व नायक या शब्दांची अभ्यासक या शब्दा बरोबर केलेली तुलना योग्य नाहीये. कारण अभ्यास या मूळ शब्दा पासून अभ्यासक (अभ्यास करणारा) हा शब्द बनला आहे. मालक व नायक हे स्वतंत्र शब्द आहेत.