लेखाचा विषय मुले होणे आणि मुलगाच या विचारावर आधारलेला आहे असे वाटते.

पूर्वीच्या काळी संपत्ती वारसा हक्काने हस्तांतरित होत असल्याकारणे मुलगाच हवा हा हट्ट वाजवीच होता हे समजता येईल. सध्याच्या काळात मात्र ही अपेक्षा गैरवाजवी आहे हे कोणीही मान्य करेल.

मात्र मूलबाळ हवे ही नैसर्गिक प्रेरणा आणि ऊर्मी असल्याकारणे ही गोष्ट जगाच्या अंतापर्यंत चालूच राहील.

आजही वंध्यत्वावर उपचार करून घेणारी बरीच जोडपे आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाहू शकता.