हल्ली संगणक क्षेत्रा मध्ये नवरा-बायको एकाच टीम मध्ये काम करणे, ही अगदी साधारण गोष्ट आहे. आणि हे बाहेरुन बघणाऱ्याला एकदम सोईस्कर आणि सुखाचे वाटते. पण खरी परिस्थिती तशी नसते हे लोकांना कळत नाही. ह्या लेखा मध्ये त्यांच्या अंतरमनातले भाव अगदी अचूक टिपले आहेत.