जमाना असा, सर्व चालून जातेतिने का असे आखडावे - कळेना
हम्म. आपण आता स्वगृही परतावे हे इष्ट!पण विडंबन जोरदार! 'मुलंच ती, त्यांना काय कळतंय? ती व्हायचीच!' (ले.उ. झा.) आठवले!