मराठी भाषेच्या संदर्भात मनोगतचे कार्य "एक मैलाचा दगड" च्या स्वरूपात आहे.

आपल्या या दिवाळी अंकात मराठी विश्व असे सदर असावे. यात मराठी भाषेच्या संदर्भातील घडामोडीचा वार्षिक आढावा घेण्यात यावा अशी सूचना.

मराठी भाषेत कोणाला काही उपक्रम करायवयाचे असल्यास, कोणी काही उपक्रम करत असल्यास त्यालाही प्रसिद्धी मिळू शकेल.

मराठी भाषेचा विचार केला तर महाराष्ट्राखेरीज सुद्धा हैदराबाद, ग्वाल्हेर, बडोदा इत्यादी ठिकाणी आणि आता इतर देशातसुद्धा मराठीचे कार्य चालत असते. त्याचाही आढावा घेता येईल.


कलंत्री