छे, छे! हे लिहून घोळ केलात. आम्ही तुम्हाला मराठीच समज(लो अस)तो. पुन्हा `गारवा'चा संदर्भ! (ही बंगाली जादू नाही ना?)
जाता जाता: ही रचना जमली बरं!