पहिल्याला एक काळी एक पांढरी टोपी दिसल्याने तो गप्प बसेल कारण आपल्या डोक्यावर कोणती टोपी ते कळणार नाही. हे पाहून दुसरा मनात समजेल की पहिला गोंधळला आहे त्यामुळे तो तिसऱ्याच्या टोपीचा रंग पाहून त्याच्या उलट रंग आपला आहे हे समजेल... अर्थात हे करण्यासाठी दुसरा चाणाक्ष हवा.