तीला नावाने मारुन दमलो ती गोष्ट जरी खरी असली तरी ती मनावर घेऊ नका
पण एक दिवस नक्किच चुकवीन मी तुमच्या काळजाचा ठोका
पण त्यात नव्हती काव्यत्मकता
कारण मनातलं सांगायच मिळाला ना कधी मोका