अंतिम तारीख १५ ऑगस्ट आहे.
अर्थात काही अकस्मात तांत्रिक अडचणींमुळे तारीख पुढे ढकलावी लागल्यास गोष्ट वेगळी. पण सध्यातरी तसे काही दिसत नाही. सर्वांनी शक्यतो ती पाळण्याचा प्रयत्न करावा.