अगदी मनापासून धन्यवाद मोडक साहेब...... तुमची प्रतिक्रिया वाचून खूप खूप बरे वाटले.....
माझा जन्म पुण्याचा.....आणि M.Sc पर्यंत चा शिक्षण ही पुण्यातच झाला.....त्यामुळे ही बंगाली जादू नसून, पुण्याचा बाणा आहे