अनामिक,
आपला हा लेख अगदी मनापासुन आवडला... विशेष म्हणजे मी एका वर्षापूर्वी आधीच्या मित्रांचा निरोप घेतला होता, त्या गोष्टीला आज एक वर्ष झाल्यामुळे माझ्याही मनात अगदी असेच विचार आज येत होते..
अप्रतिम लिहिले आहे..
-राहुल.