कृष्ण मोजला नाही तरी महाभारत युद्ध संपल्यावर ९ योद्धे जिवंत होते. ५ पांडव, सात्यकी (पांडवांच्या पक्षातील), अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा (कौरव पक्षातील).