माझं तुझ्यावर प्रेम आहेच रे...पण....माझं माझ्यावरही खूप प्रेम आहे. :-) आणि एकांतात ते वाढतंच जातं. :-).....
हे खास पटलं. हे दोघांनाही पटलं की मग बरेचसे प्रश्न आपोआप सुटतात. शुभेच्छा.
- कोहम