झक्कासच! हे मात्र फारच आवडले.

एक विनंती - जर मनोगतावर लिहायचे नसेल आणि फक्त स्वतःसाठी (म्हणजे मेल पाठवणे वगैरे साठी) लिहायचे असेल तर असे खरडपान बनवता येईल का? जिथे पटकन पोहोचून लिखाणकाम करता येईल. (सद्ध्या मी तरी प्रतिसादाच्या वगैरे जागेत लिहून काम चालवतोय पण असे इतरांना, विशेषतः अमनोगतींना सांगायला नको वाटते.)

धन्यवाद आणि पुढील प्रयत्नांना शुभेच्छा!