कविता आवडली. प्रेम किंवा द्वैत-अद्वैत-विशिष्टाद्वैत अशा दोन्ही पातळ्यांवरही पोचते.
"माझ्यातली 'मी'" हे थोडे खटकले. माझ्यातला मी अथवा माझ्यातली तू यांपैकी एक हवे होते असे वाटले. (कवीचे 'संग्राम' हे पुल्लिंगी नाव असल्याने तसे वाटले असावे.)
अन्यथा चांगले काव्य.