मला हा भाग जरा कळला नाही. परत वाचावा लागेल.बोकेराव, आपणास विनंती आहे की पुढच्या वेळी लिहीताना ..... जरा कमी वापरावे व नवीन संवाद नव्या ओळीत लिहावा. म्हणजे वाचायला सोपे पडते. मला मान्य आहे की आपल्या मनात लिखाणाचा प्रवाह असतो तसे आपल्याला ते भरभर लिहून संपवायचे असते कारण नंतर लिहायचा उत्साह कमी होण्याची टंकनकंटाळ्यामुळे गोष्टी अत्यंत त्रोटक गुंडाळण्याची शक्यता वाढते, पण तरी आपल्या मनातले प्रवाह दुसऱ्याला समजून घेता चांगले यावे यासाठी लिखाणात भावमुद्रा(स्माइलीज) आणि .... कमी झालेले उत्तम.