अगदी मस्त ठर्राबाज विडंबन झाले आहे. वृत्त सांभाळले असते तर अधिक मजा आली असती.