शेवटापर्यंत उत्कंठा वाढत गेली. पण शेवट तितकासा चांगला वाटला नाही. ह्या भागातला काही भाग समजला नाही. शेवट अपेक्षित होता. पण शेवटापर्यंत गोष्ट वाचली गेली ह्यातच लेखाकाचं यश आहे. पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा.