एकूण कथा आवडली, छान पकड घेतली होती(पण इतरांप्रमाणे हा भाग जरा विस्कळीत वाटला). तरी दहावा आणि अकरावा परिच्छेद वाचून मलाही वाटले की हे बोक्याचे स्वप्न असावे.