छान आहे कविता. नुसता प्रतिसाद देऊन काही होणार नाही असे वाटायला लावणारी.

अडीच रुपयात फार कमी गोष्टी अलिकडे अशा जिंकून जातात.

आणि

पुष्कळाच.
नेमाड्यांचे आभार मानत मी तिच्याकडे पाच सेकंद बघतो.

हे आवडले.