दिर्घ, स्विकार, पुर्तात, मुर्ख ह्या सारख्या शब्दांची शुद्धिचिकित्सा convUnicode.js जावास्क्रिप्ट फायलीत योग्य ते बदल केल्यास सहजशक्य असे न करण्यामागे करण्यामागे ठोस कारणे असावीत. कदाचित त्या फायलीचा आकार वाढत असावा.