माहितीचा आधिकार अर्ज कसा लिहायचा ?
माहिती कशी विचारयची या संबंधि चर्चा व्हायला हवी आहे.
अर्जाच्या "टेंप्लेट" आपण मनोगत च्या माध्यमातुन द्यावी काय ?
ही चर्चा या निमिताने व्हावी. आपल्याला काय वाटते.?
कोण कसे यशस्वी होतात हे सुद्धा पहाण्या सारखे आहे. तर करु या विषयावर चर्चा ?