गोष्ट मलाही समजली नाही.पोप्याने हॉकी स्टिकने मारून महिपतच्या पोराचा (कदाचित चुकून) खून केला होता आणि त्याचे भूत पोप्याच्या मागे लागले होते - असे असावे असे वाटले.
असे आहे काय? - उत्तर मिळावे ही विनंती.