माझ्या प्रिय मित्रानो ,
मी चूक बोलत आहे कि बरोबर बोलत अहे हे मला माहित नाही ?
पण मल असे वाटत आहे कि आपल्या देशामध्ये विविध पार्टी नको हवे, त्याच्याबदली सगळ्यानि एकत्र येउन आपल्या देशाचा विकास कसा होईल ते सुचवा. अशा विविध पार्ट्यामुळे (शिवसेना, भाजपा,राष्ट्रवादी इत्यादि,) हे लोक एकमेकामध्ये भांडत राहतात, व नागरिक एका बाजूला राहतो. जर हे लोक एकत्र आले तर ह्यांच्या युक्तिमुळे काही ना काही तरी देशाचे चांगले होउ तरि शकते. बस्स एतकेच .
समीर फ़क्त समीर