शाळेत असताना सातवी का आठवीला ए.पां. रेंदाळेंची एक कविता होती.

अजूनि चालतोचि वाट, माळ हा सरेना

यावयाचे विश्रांतीस्थल केव्हा, ते ही कळेना...

ही कविता आठवली.