तुम्हा तिघांचेही आभार...

पुष्कळा हा शब्द मी प्रथम कोसलामधे वाचला होता. पण पु‌‌. शि. रेग्यांचा त्या नावाचा कवितासंग्रह (आणि कविता) आहे हे मला नंतर कळले.

मी खरे तर संभ्रमात होतो, पण नेमाड्यांचे नाव मी शेवटी तसेच ठेवले. 'पुष्कळा'चा पहिला प्रत्यय त्यांनी दिला, त्यामुळे.....

प्रश्न असा आहे की नेमाड्यांनी हा शब्द त्यांचा म्हणून निर्माण केला की त्यांनीही रेग्यांचा शब्द उसना घेतला होता?

तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल तर जरुर कळवा.

उत्पल