बोक्याच तोंड दाबून त्याला कोणीतरी खिडकीतून ढकललं. तो बेशुद्ध पडला. त्याच्या डोक्यात तोपर्यंतचे प्रसंग होते. त्यामुळे जाग आल्यावर तो परत पोप्याला हाका मारू लागला. म्हणजे सगळ्या घटना घडल्या होत्या. त्या छोट्या मुलाने पोप्याला बदडून काढले आणि बदला घेतला.
अर्थात, मला असं वाटतंय. बाकी मनोगतींचं काही वेगळं मत असेलही.
बोकेराव, गोष्ट अप्रतिम झाली होती बरं का!
- पारिजात.