"अरे, पण!" मी. "अरे, यार..तो मुलगा..यार...आमच्या शेतावरच्या जमिनीवर..." पोप्या काहितरी बरळला. " महिपतीच्या लेका...तुझ्यायला..."पोप्या असंबद्धपणे बडबडत जिना चढु लागला...
- भाग सहावा.
मी अजूनही लेखकाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.