आपण म्हटले आहे कि लेखन पीड़ी.एफ. स्वरूपात पाठवा. तसेच गरज लागल्यास संपादक मंडळ बदल करू शकते. पण हे विरोधाभास निर्माण करणारे नाही का?