रोहिणी,

अप्रतिम लघुकथा. फार फार आवडली. एका अगदी साध्या विषयावर किती दिलखुलास आणि खुसखुशीत लिहीलंय तुम्ही.

हळूच जाऊन तिने त्याला अगदी जवळून पाहिले तर त्याने अर्धवट डोळे मिटले होते व त्याचे तोंड हलत होते.
"नामस्मरण की काय?!! "  
 हे तर खासच!  एक बेडुक नामस्मरण करतो आहे ही कल्पनाच भन्नाट.

असं आणखीही लिहाच.