१नंबरचा कैदी पहिल्यांदा ओळखू शकतो. समजा सर्वात आधी कैदी४ सांगेल कि माझ्या डोक्यावर ह्या ह्या रंगाची टोपी आहे. त्याचे उत्तर चूक असेल तर कैदी१ अंदाज लावू शकतो कि त्याच्या डोक्यावर कैदी४ ने सांगीतलेल्या रंगाची टोपी आहे.