सहाव्या भागापर्यंत गोष्ट व्यवस्थित कळली.

सातवा भाग अजून स्पष्ट केल्यास रहस्य ओळखणे सोपे होईल.

पण एकंदरीत, गूढकथा लिहिण्यासाठी लागणारी सर्व वैशिष्ट्ये पुरेपूर आहेत. असेच लिहित रहा.