गाणे: लगी आज सावन की फिर वो झडी है! वही आग सीने मे फिर जल पडी है!

चित्रपट: चांदनी

"माझ्या बरोबर पावसाच्याही नयनांत अश्रुंची धार आहे.." ही ओळ फार छान जमली आहे!