१) 'श्यामची आई' आज अनुपयोगी का वाटते ? या अवधूत कुलकर्णी लिखित ७ मे ०६ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखावरील प्रतिक्रिया

साने गुरूजींच्या जीवनावरील "श्यामची आई "हे पुस्तक वाचण्याची तसेच तो चित्रपट पाहण्याची सूचना आम्हांला लहानपणी अनेकदा केली गेली. त्या वेळी त्याचा प्रभावही मनावर होता. पण आज मात्र तेच पुस्तक वाचताना /चित्रपट पाहताना ती कथा भाबडी परंतु स्वप्नाळू व व्यवहारशून्य वाटते.आजच्या काळात ते आदर्श वा विचार उपयोगाचे नाहीत असेही जाणवते. (मनात असाही विचार येऊन गेला की जर हे विचार उच्च दर्जाचे होते, तर स्वतः साने गुरूजींनी आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला असावा.) एकूणच "श्यामची आई" मला अनुपयोगी वाटते. मनोगतींची प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

२) मेघदूत (श्लोक १-७) शैलेश खांडेकर यांनी ७ मे ०६ रोजी केलेला भावानुवाद 

महाकवी कालिदासकृत अजरामर रचनेच्या काव्यानुवादाचा एक प्रयत्न.

कश्चितकान्ता विरहगुरूणा स्वाधिकारात्प्रमतः शापेनास्तङ्गणितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।। १ ।।

३) पुण्यातील गुन्हेगारी कशी वाढत चालली आहे याचे प्रत्यंतर आले सूरज यांना आले आणि त्यांचा हा लेख ६ मे ०६ रोजी प्रसिद्ध झाला "पुण्यातील गुन्हेगारी"

http://www.manogat.com/node/5568

४) "नमस्कार, मी कुमार शर्मा, सबसे तेज़ विशेष मध्ये तुमचे स्वागत आहे."

http://www.manogat.com/node/5497

५) असे असंख्य लेख जे आता आठवत नाहीत, नाहीसे झाले / केले गेले / वाचलेच नाहीत त्यांच्या साठी ही पाचवी जागा राखीव.