छान. वाचून मजा आली. तेवढं लेखाचं नाव मराठीत लिहा बुवा. आमच्या एका लेखाचं नाव, प्रशासकांनी, हिंदी होतं म्हणून बदलून मराठी करून टाकलं होतं, म्हणून हा सल्ला.
पण शीर्षक अगदी छान आहे. ते तसेच राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
- कोहम.