पुन्हा वाचले, खोडले शेर सारे
कशाला असे गुरफटावे - कळेना
- ही द्विपदी आवडली.