जबरी लेखन. व्यवहारकुशल बहीण,पुरेसे न फाटलेले धोतर, स्वतःपुरती गाळणारा चुनीलाल.... सगळेच भन्नाट. 'गालात जिभेची गोळी फिरवणे' या वर्गातला उत्कृष्ट विनोद.