"दोन तज्ञ ---" आणि " किस्सा ---" दोन्ही लेखांच मनोगतीनी जे कौतुक केले त्याचा आनंद या दृष्टीने महत्त्वाचा की हे जाणकारानी केलेले कौतुक आहे,कारण त्यातील काही गोष्टी समजावयास तसे जाणकारच हवेत नाहीतर त्या डोक्यावरून जाण्याची शक्यता होती. सर्वांचे मन: पूर्वक आभार !