उत्तराला उशीरच झालाय पण पोहोचल्याचे समाधान तरी आहे.

सौदीच्या आठवणी आमचे काका सांगतात... आणि कुवेतमध्ये स्वतः अनुभव घेतोय... खरंच धूळ उडायला लागली की सगळी उमेदच मरगळून पडते इथे... कंटाळा असतो नुसता...  क्रिकेटसाठी एक शुक्रवार मिळतो त्याच दिवशी बरोबर धुळ सुरु होते...  काही मित्रांमध्ये शुक्रवारची झोप पूर्णकरण्याचा आधीच उल्हास असतो आणि हा फाल्गून मास त्यात त्यांना मदत करतो... आम्ही आपले परत डब्ब्यासमोर पुढल्या शुक्रवारची स्वप्न गिरवटत रहातो...