मस्त, सहजसुंदर. पुन्हापुन्हा वाचावेसे. आरामखुर्चीवर एवढे चांगले लिखाण कधी वाचले नव्हते. तुमच्या आरामखुर्चीचे वाचकांनी आभार मानावेत तेवढे कमी आहेत.  आरामखुर्च्या अजूनही मिळतात. पण तशा निवांत दुपारी राहिल्या नाहीत.