छाया(१९६१) या हिंदी चित्रपटातल्या गाण्याचे मराठी रुपांतर दिसते आहे.
===
अवांतर- यू ट्यूब वर पाहा सदर सिंफनीवर आधारीत रोलर ब्लेड स्केटिंगपटूचे कलात्मक उपद्व्याप
मोझार्टच्या (१७५६-१७९१) सिंफनी क्र. ४०(१७८८) मधल्या संगीताच्या तुकड्याशी वरील मूळ गाण्याच्या चालीचे बरेच साधर्म्य आहे असे वाटते. खालील ठिकाणी ही सिंफनी(मराठी?) ऐकता येईल-